Maharashtra Election 2024 All Exit Polls: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान संपन्न झाला. ज्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोलचे आकडे हे समोर आले आहेत. तब्बल 10 एक्झिट पोलचे आकडे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Exit Polls Results 2024: Maharashtra Election Exit Poll Results 2024: कोणाचा विजय, कोण पराभूत? एक्झिट पोलमधून सगळंच क्लिअर!
पाहा सगळे Exit पोलचे नेमके आकडे
1. Electrol Edge Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 118 जागा मिळू शकतात
भाजप - 78
शिवसेना (शिंदे गट) - 26
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 14
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील
काँग्रेस - 60
शिवसेना (ठाकरे गट) - 46
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 44
2. Poll Diary Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 122-186 जागा मिळू शकतात
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-28
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 69-121 जागा मिळतील
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 25-39
3. CNX Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 160-179 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 100-119 जागा मिळतील
4. Matriz Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 150-157 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील
5. P - Marq Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 137-157 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 126-146 जागा मिळतील
हे ही वाचा>> Exit Polls Results 2024: Maharashtra Election CNX Exit Poll Results 2024: महाविकास आघाडीला मोठा धक्का, महायुती जिंकणार 'एवढ्या' जागा: सर्व्हे
6. LokShahi - Rudra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 125-140 जागा मिळतील
काँग्रेस - 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 38-42
7. JVC - Times Now Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 159 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 116 जागा मिळतील
8. Chanakya Strategies Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 152-160 जागा मिळू शकतात
भाजप - 90
शिवसेना (शिंदे गट) - 48
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 130-138 जागा मिळतील
काँग्रेस - 63
शिवसेना (ठाकरे गट) - 35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 40
9. Dainik Bhaskar Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 125-140 जागा मिळू शकतात
भाजप - 80-90
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 15-20
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळतील
काँग्रेस - 58-60
शिवसेना (ठाकरे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 50-55
10. Prajatantra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 127 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 149 जागा मिळतील.
ADVERTISEMENT