मुंबई: 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ज्यामध्ये महायुती पुन्हा राज्याची सत्ता मिळविण्यासाठी जनतेसमोर जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील राज्याची सत्ता आपल्या हाती यावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. विशेषत: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतील 48 पैकी 30 जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी सत्ताधारी महायुतीला 17 जागांवरच विजय मिळवता आला होता. तर महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा आणि एक जागा अपक्षाने जिंकली होती.
ADVERTISEMENT
आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 102 जागांसह सर्वाधिक जागा लढवत आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे अनुक्रमे 96 आणि 87 जागा लढवत आहेत आणि मित्र पक्षांना तीन जागा देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा>> Vinod Tawde : भाजपचा विरोध असूनही नवाब मलिक यांना अजितदादांकडून उमेदवारी? तावडे म्हणाले आम्ही...
महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता आला. त्यापाठोपाठ त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 44 आणि 54 जागा मिळाल्या होत्या.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली होती. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापन करत आपलं सरकार राज्यात आणलं.
हे ही वाचा>> Numerology : अंकशास्त्रानुसार तुमच्यासाठी लकी ठरणारा घर क्रमांक कोणता?
तथापि, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून 2022 मध्ये शिवसेनेत फार मोठं बंड झालं. ज्यामुळे शिवसेनेत फूट पडली. तसंच ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर वर्षभरानंतर, म्हणजे जुलै 2023 साली अजित पवार यांच्यासह अनेक आमदार सत्ताधारी महायुतीत सामील झाले.
मतदानाची तारीख
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
एकूण जागा
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 29 अनुसूचित जातींसाठी आणि 25 अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. यावेळी राज्यात 9.64 कोटीहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
मतदारसंघ | महाविकास आघाडीचे उमेदवार |
अक्कलकुवा (ST) शहादा (ST) नंदुरबार (ST) नवापूर (ST) साक्री (ST) धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेडा शिरपूर (ST) चोपडा (ST) रावेर भुसावळ (SC) जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव पाचोरा जामनेर मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर (SC) खामगाव जळगाव (जामोद) अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर (SC) रिसोड वाशिम (SC) कारंजा धामणगाव रेल्वे बडनेरा अमरावती तेओसा दर्यापूर (SC) मेळघाट (ST) अचलपूर मोर्शी आर्वी देवळी हिंगणघाट वर्धा काटोल सावनेर हिंगणा उमरेड (SC) नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम नागपूर उत्तर (SC) कामठी रामटेक तुमसर भंडारा (SC) साकोली अर्जुनी मोरगाव (SC) तिरोरा गोंदिया आमगाव (ST) आरमोरी (ST) गडचिरोली (ST) अहेरी (ST) राजुरा चंद्रपूर (SC) बल्लारपूर ब्रह्मपुरी चिमूर वरोरा वणी राळेगाव (ST) यवतमाळ दिग्रस आर्णी (ST) पुसद उमरखेड (SC) किनवट हदगाव भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण लोहा नायगाव देगलूर (SC) मुखेड बासमथ कळमनुरी हिंगोली जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर घनसावंगी जालना बदनापूर (SC) भोकरदन सिल्लोड कन्नड फुलंब्री औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम (SC) औरंगाबाद पूर्व पैठण गाणगापूर वैजापूर नांदगाव मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलाण (ST) कळवण (ST) चांदवड येवला सिन्नर निफाड दिंडोरी (ST) नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली (SC) इगतपुरी (ST) डहाणू (ST) विक्रमगड (ST) पालघर (ST) बोईसर (ST) नालासोपारा वसई भिवंडी ग्रामीण (ST) शहापूर (ST) भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम मुरबाड अंबरनाथ (SC) उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण मीरा भाईंदर ओवळा-माजिवडा कोपरी-पाचपाखाडी ठाणे मुंब्रा-कळवा ऐरोली बेलापूर बोरिवली दहिसर मागाठाणे मुलुंड विक्रोळी भांडुप पश्चिम जोगेश्वरी पूर्व दिंडोशी कांदिवली पूर्व चारकोप मालाड पश्चिम गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व विलेपार्ले चांदिवली घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व मानखुर्द शिवाजी नगर अणुशक्ती नगर चेंबूर कुर्ला (SC) कलिना वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम धारावी (SC) सायन कोळीवाडा वडाळा माहीम वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा पनवेल कर्जत उरण पेण अलिबाग श्रीवर्धन महाड जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर मावळ चिंचवड पिंपरी (SC) भोसरी वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड खडकवासला पार्वती हडपसर पुणे कॅन्टोन्मेंट (SC) कसबा पेठ अकोले (ST) संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर (SC) नेवासा शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड गेओराई माजलगाव बीड आष्टी केज (SC) परळी लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर (SC) निलंगा औसा उमरगा (SC) तुळजापूर उस्मानाबाद परंडा करमाळा माढा बार्शी मोहोळ (SC) सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण पंढरपूर सांगोला माळशिरस (SC) फलटण (SC) वाई कोरेगाव माणूस कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी राजापूर कणकवली कुडाळ सावंतवाडी चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर कोल्हापूर उत्तर शाहूवाडी हातकणंगले (SC) इचलकरंजी शिरोळ मिरज (SC) सांगली इस्लामपूर शिराळा पलूस-कडेगाव खानापूर तासगाव-कवठे महांकाळ जत | के. सी. पाडवी (काँग्रेस) राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (काँग्रेस) किरण दामोदर तडवी (काँग्रेस) श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (काँग्रेस) प्रवीण बापू चौरे (काँग्रेस) कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) अनिल गोटे (शिवसेना (यूबीटी)) संदीप बेडसे (राष्ट्रवादी सपा) बुधा माला पावरा (सीपीआय) राजू तडवी (शिवसेना (यूबीटी)) ॲड. धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस) डॉ.राजेश तुकाराम मानवटकर (काँग्रेस) जयश्री महाजन (शिवसेना (यूबीटी)) गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी सपा) डॉ अनिल नाथू शिंदे (काँग्रेस) सतीश अण्णा पाटील (राष्ट्रवादी सपा) उन्मेष भैय्यासाहेब पाटील (शिवसेना (यूबीटी)) वैशाली सूर्यवंशी (शिवसेना (यूबीटी)) दिलीप खोडपे (राष्ट्रवादी सपा) रोहिणी खडसे (राष्ट्रवादी सपा) राजेश पंडितराव एकाडे (काँग्रेस) जयश्री शेळके (शिवसेना (यूबीटी)) राहुल सिद्धिविनायक बोंद्रे (काँग्रेस) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी सपा) सिद्धार्थ खरात (शिवसेना (UBT)) राणा दलीपकुमार सनदा (काँग्रेस) डॉ स्वाती संदिप वाकेकर (काँग्रेस) महेश गंगणे (काँग्रेस) नितीन देशमुख (शिवसेना (यूबीटी)) साजिद खान मन्नान खान (काँग्रेस) गोपाळ दातारकर (शिवसेना (यूबीटी)) सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी सपा) अमित सुभाषराव झनक (काँग्रेस) सिद्धार्थ देवळे (शिवसेना (यूबीटी)) ग्यायक पाटणी (राष्ट्रवादी सपा) वीरेंद्र वाल्मीकराव जगताप (काँग्रेस) सुनील खराटे (शिवसेना (यूबीटी)) सुनील देशमुख (काँग्रेस) यशोमती चंद्रकांत ठाकूर (काँग्रेस) गजानन लवाटे (शिवसेना (यूबीटी)) हेमंत नंदा चिमोटे (काँग्रेस) अनिरुद्ध देशमुख (काँग्रेस) गिरीश कराळे (राष्ट्रवादी सपा) मयुरा काळे (राष्ट्रवादी सपा) रणजित प्रताप कांबळे (काँग्रेस) अतुल वांदिले (राष्ट्रवादी सपा) शेखर प्रमोदबाबू शेंडे (काँग्रेस) अनिल देशमुख (राष्ट्रवादी सपा) अनुजा सुनील केदार (काँग्रेस) रमेश बंग (राष्ट्रवादी सपा) संजय नारायणराव मेश्राम (काँग्रेस) प्रफुल्ल विनोदराव गुडधे (काँग्रेस) गिरीश कृष्णराव पांडव (काँग्रेस) दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी सपा) बंटी बाबा शेळके (काँग्रेस) विकास पी. ठाकरे (काँग्रेस) नितीन काशिनाथ राऊत (काँग्रेस) सुरेश यादवराव भोयर (काँग्रेस) विशाल बरबटे (शिवसेना (यूबीटी)) चरण वाघमारे (राष्ट्रवादी सपा) पूजा गणेश ठवकर (काँग्रेस) नाना पटोले (काँग्रेस) दलीप वामन बनसोड (काँग्रेस) रविकांत बोपचे (राष्ट्रवादी सपा) गोपालदास शंकरलाल अग्रवाल (काँग्रेस) राजकुमार लोटूजी पुरम (काँग्रेस) रामदास मसराम (काँग्रेस) मनोहर तुळशीराम पोरेटी (काँग्रेस) भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी सपा) सुभाष रामचंद्रराव धोटे (काँग्रेस) प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस) संतोषसिंह चंदनसिंग रावत (काँग्रेस) विजय नामदेवराव वडेट्टीवार (काँग्रेस) सतीश मनोहरराव वारजूकर (काँग्रेस) प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस) संजय देरकर (शिवसेना (यूबीटी)) वसंत चिंदुजी पुरके (काँग्रेस) अनिल मनौलकर (काँग्रेस) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) जितेंद्र शिवाजीराव मोघे (काँग्रेस) शरद अप्पारावजी मैंद (राष्ट्रवादी सपा) साहेबराव दत्तराव कांबळे (काँग्रेस) प्रदीप जाधव (राष्ट्रवादी सपा) माधवराव निवृत्तीराव पवार पाटील (काँग्रेस) तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर (काँग्रेस) अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस) मोहनराव मारोतराव अंबाडे (काँग्रेस) एकनाथ पवार (शिवसेना (यूबीटी)) मीनल निरंजन पाटील (काँग्रेस) निवृत्तीराव कोंडीबा कांबळे (काँग्रेस) हणमंतराव बेटमोगरेकर (काँग्रेस) जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी सपा) संतोष टारफे (शिवसेना (यूबीटी)) रुपाली पाटील (शिवसेना (यूबीटी)) विजय भांबळे (राष्ट्रवादी सपा) राहुल पाटील (शिवसेना (यूबीटी)) विशाल कदम (शिवसेना (यूबीटी)) सुरेश अंबादास वरपुडकर (काँग्रेस) आसाराम बोराडे (शिवसेना (यूबीटी)) राजेश टोपे (राष्ट्रवादी सपा) कालियास किसनराव गोरंट्याल (काँग्रेस) रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी सपा) चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी सपा) सुरेश बनकर (शिवसेना (यूबीटी)) उदयसिंग राजपूत (शिवसेना (यूबीटी)) विलास केशवराव औताडे (काँग्रेस) बाळासाहेब थोरात (शिवसेना (यूबीटी)) राजू शिंदे (शिवसेना (यूबीटी)) लहू शेवाळे (काँग्रेस) दत्तात्रय राधाकिसन (शिवसेना (यूबीटी)) सतीश चव्हाण (राष्ट्रवादी सपा) दिनेश परदेशी (शिवसेना (यूबीटी)) गणेश धात्रक (शिवसेना (यूबीटी)) एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस) अद्वय हिरे (शिवसेना (यूबीटी)) दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी सपा) जिवा पांडू गावित (माकप) शिरीषकुमार वसंतराव कोतवाल (काँग्रेस) माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी सपा) उदय सांगळे (राष्ट्रवादी सपा) अनिल कदम (शिवसेना (यूबीटी)) सुनीता चारोस्कर (राष्ट्रवादी सपा) गणेश गिते (राष्ट्रवादी सपा) वसंतराव गिते (शिवसेना (यूबीटी)) सुधाकर बडगुजर (शिवसेना (UBT)) योगेश घोलप (शिवसेना (यूबीटी)) लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस) विनोद भिवा निकोळे (माकप) सुनील भुसारा (राष्ट्रवादी सपा) जयेंद्र दुबला (शिवसेना (यूबीटी)) विश्वास वळवी (शिवसेना (यूबीटी)) संदीप पांडे (काँग्रेस) विजय गोविंद पाटील (काँग्रेस) महादेव घाटाळ (शिवसेना (यूबीटी)) पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी सपा) दयानंद मोतीराम चोरघे (काँग्रेस) रईस शेख (समाजवादी पार्टी) सचिन बसरे (शिवसेना (यूबीटी)) सुभाष पवार (राष्ट्रवादी सपा) राजेश वानखेडे (शिवसेना (यूबीटी)) ओमी कलानी (राष्ट्रवादी सपा) धनंजय बोडारे (शिवसेना (यूबीटी)) दिपेश महत्रे (शिवसेना (यूबीटी)) सुभाष भोईर (शिवसेना (यूबीटी)) सय्यद मुझफ्फर हुसेन (काँग्रेस) नरेश मणेरा (शिवसेना (यूबीटी)) केदार दिघे (शिवसेना (यूबीटी)) राजन विचारे (शिवसेना (यूबीटी)) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी सपा) मनोहर मढवी (शिवसेना (UBT)) संदीप नाईक (राष्ट्रवादी सपा) संजय वामन भोसले (शिवसेना (यूबीटी)) विनोद घोसाळकर (शिवसेना (यूबीटी)) उदेश पाटेकर (शिवसेना (यूबीटी)) संगिता वाजे (राष्ट्रवादी सपा) सुनील राऊत (शिवसेना (यूबीटी)) रमेश कोरगावकर (शिवसेना (यूबीटी)) अनंत नर (शिवसेना (UBT)) सुनील प्रभू (शिवसेना (यूबीटी)) कालू बधेलिया (काँग्रेस) यशवंत जयप्रकाश सिंह (काँग्रेस) अस्लम आर. शेख (काँग्रेस) समीर देसाई (शिवसेना (यूबीटी)) हारून रशीद खान (शिवसेना (यूबीटी)) अशोक जाधव (काँग्रेस) रुतुजा लटके (शिवसेना (यूबीटी)) संदीप नाईक (शिवसेना (यूबीटी)) मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस) संजय भालेराव (शिवसेना (यूबीटी)) राखी जाधव (राष्ट्रवादी सपा) अबू असीम आझमी (समाजवादी पार्टी) फहाद अहमद (राष्ट्रवादी सपा) प्रकाश फातरफेकर (शिवसेना (UBT)) प्रवीणा मोरजकर (शिवसेना (यूबीटी)) संजय पोतनीस (शिवसेना (यूबीटी)) वरुण सरदेसाई (शिवसेना (UBT)) आसिफ झकेरिया (काँग्रेस) ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस) गणेश कुमार यादव (काँग्रेस) श्रद्धा जाधव (शिवसेना (यूबीटी)) महेश सावंत (शिवसेना (यूबीटी)) आदित्य ठाकरे (शिवसेना (UBT)) अजय चौधरी (शिवसेना (यूबीटी)) मनोज जामसुतकर (शिवसेना (यूबीटी)) भेरूलाल चौधरी (शिवसेना (यूबीटी)) अमीन अमीरअली पटेल (काँग्रेस) हीरा देवासी (काँग्रेस) लीना गरड (शिवसेना (यूबीटी)) नितीन सावंत (शिवसेना (यूबीटी)) मनोहर भोईर (शिवसेना (UBT)) प्रसाद भोईर (शिवसेना (यूबीटी)) सुरेंद्र म्हात्रे (शिवसेना (यूबीटी)) अनिल नवगणे (राष्ट्रवादी सपा) स्नेहल जगताप (शिवसेना (यूबीटी)) सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी सपा) देवदत्त निक्कम (राष्ट्रवादी सपा) बाबाजी काळे (शिवसेना (यूबीटी)) अशोक पवार (राष्ट्रवादी सपा) रमेश थोरात (राष्ट्रवादी सपा) हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी सपा) युगेंद्र पवार (राष्ट्रवादी सपा) संजय चंद्रकांत जगताप (काँग्रेस) संग्राम अनंतराव थोपटे (काँग्रेस) बापू भेगडे (अपक्ष) राहुल कलाटे (राष्ट्रवादी सपा) सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी सपा) अजित गव्हाणे (राष्ट्रवादी सपा) बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी सपा) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) चंद्रकांत मोकाटे (शिवसेना (यूबीटी)) सचिन दोडके (राष्ट्रवादी सपा) अश्विनी नितीन कदम (राष्ट्रवादी सपा) प्रशांत जगताप (राष्ट्रवादी सपा) रमेश आनंदराव भागवे (काँग्रेस) रवींद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस) अमित भांगरे (राष्ट्रवादी सपा) बाळासाहेब थोरात (काँग्रेस) प्रभावती जे. घोगरे (काँग्रेस) संदीप वर्पे (राष्ट्रवादी सपा) हेमंत ओगले (काँग्रेस) शंकरराव गडाख (शिवसेना (UBT)) प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी सपा) प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी सपा) राणी लंके (राष्ट्रवादी सपा) अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी सपा) अनुराधा नागवडे (शिवसेना (UBT)) रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी सपा) बदामराव पंडित (शिवसेना (UBT)) मोहन बाजीराव जगताप (राष्ट्रवादी सपा) संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी सपा) मेहबूब शेख (राष्ट्रवादी सपा) पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी सपा) राजसाहेब देशमुख (राष्ट्रवादी सपा) धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस) अमित विलासराव देशमुख (काँग्रेस) विनायक पाटील (राष्ट्रवादी सपा) सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी सपा) अभयकुमार सतीशराव साळुंखे (काँग्रेस) दिनकर बाबुराव माने (शिवसेना (यूबीटी)) प्रवीण स्वामी (शिवसेना (यूबीटी)) कुलदीप धिरज आप्पासाहेब कदम पाटील (काँग्रेस) कैलास पाटील (शिवसेना (यूबीटी)) राहुल मोटे (राष्ट्रवादी सपा) नारायण पाटील (राष्ट्रवादी सपा) अभिजित पाटील (राष्ट्रवादी सपा) दिलीप सोपल (शिवसेना (यूबीटी)) राजू खरे (राष्ट्रवादी सपा) महेश कोठे (राष्ट्रवादी सपा) चेतन नरोटे (काँग्रेस) सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे (काँग्रेस) अमर पाटील (शिवसेना (यूबीटी)) भगीरथ भालके (काँग्रेस) दिपक साळुंखे (शिवसेना (UBT)) उत्तम जानकर (राष्ट्रवादी सपा) दीपक चव्हाण (राष्ट्रवादी सपा) अरुणा देवी पिसाळ (राष्ट्रवादी सपा) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी सपा) प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी सपा) बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी सपा) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) हर्षद कदम (शिवसेना (यूबीटी)) अमित कदम (शिवसेना (यूबीटी)) संजय कदम (शिवसेना (यूबीटी)) भास्कर जाधव (शिवसेना (यूबीटी)) प्रशांत यादव (राष्ट्रवादी सपा) सुरेंद्रनाथ माने (शिवसेना (UBT)) राजन साळवी (शिवसेना (यूबीटी)) संदेश पारकर (शिवसेना (यूबीटी)) वैभव नाईक (शिवसेना (यूबीटी)) राजन तेली (शिवसेना (UBT)) नंदिनी भाभूळकर कुपेकर (राष्ट्रवादी सपा) केपी पाटील (शिवसेना (यूबीटी)) समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी सपा) रुतुराज संजय पाटील (काँग्रेस) राहुल पांडुरंग पाटील (काँग्रेस) राजेश भरत लाटकर (अपक्ष) सत्यजीत पाटील (शिवसेना (यूबीटी)) राजू जयंतराव आवळे (काँग्रेस) मदन कारंडे (राष्ट्रवादी सपा) गणपतराव आप्पासाहेब पाटील (काँग्रेस) तानाजी सातपुते (शिवसेना (यूबीटी)) पृथ्वीराज गुलाबराव पाटील (काँग्रेस) जयंत पाटील (राष्ट्रवादी सपा) मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी सपा) विश्वजीत पतंगराव कदम (काँग्रेस) वैभव सदाशिव पाटील (राष्ट्रवादी सपा) रोहित पाटील (राष्ट्रवादी सपा) विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (काँग्रेस) |
ADVERTISEMENT