NCP Sharad Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (2024) साठी आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 45 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT
• 09:13 PM • 24 Oct 2024
शरद पवारांनी पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं केली जाहीर
शरद पवार यांनी विधानसभेसाठी आखली नवी रणनीती
शरद पवारांचा नवा डाव काय?