Horoscope Today Marathi : 'या' व्यक्तींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ! नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणा कुणाचं नशीब चमकणार?

मुंबई तक

09 Oct 2024 (अपडेटेड: 09 Oct 2024, 01:01 PM)

9 October 2024 Horoscope : प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.  ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं.

9 October 2024 horoscope marathi

Rashi Bhavishya in Marathi

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशीच्या व्यक्ती होतील गडगंज श्रीमंत?

point

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

point

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणाचं नशीब चमकणार?

9 October 2024 Horoscope : प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.  ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ज्याचा राशींवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. 9 ऑक्टोबर 2024 ला बुधवार आहे. बुधवारचा दिवस श्रीगणेशाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं शुभ प्राप्ती होते. ज्योतिष गणनेनुसार 9 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचलं का?

मेष राशी 

आज मेष राशीच्या लोकांची व्यवसायीक स्थिती चांगली राहिल. आरोग्य संबंधीत गोष्टीमध्ये दिलासा मिळेल. लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल होतील. मित्रांसोबत प्रवासाचा योग बनेल.

वृषभ राशी

आज वृषभ राशीच्या लोकांना कौटुंबीक सहकार्य मिळेल. आयुष्यात नवीन गोष्टी सुरु करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कार्यालयीन कामकाजात व्यस्त राहाल. 

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांची कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सुटका होऊ शकते. सामाजिक जीवनात प्रगती होईल
मित्रांसोबत चांगली वेळ घालवाल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी करणारे व्यस्त राहतील. आर्थिक गोष्टीत चढ-उतार पाहायला मिळेल.

कर्क राशी

आज कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. कार्यात सकारात्मक रिझल्ट मिळेल. कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी वाढेल. आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल.

धनु राशी 

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. मन प्रसन्न राहणार नाही. उद्योगात आर्थिक नुकसान होऊ शकतं. विचार करून गुंतवणूक करा.

मकर राशी 

आज मकर राशीच्या लोकांच्या व्यावसायीक जीवनात अडचण निर्माण होऊ शकते. संपतीबाबत वादविवाद होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

कुंभ राशी

आज कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. मन प्रसन्न राहणार नाही. उद्योगात आर्थिक नुकसान होऊ शकतं. विचार करून गुंतवणूक करा.

मीन राशी 

मीन राशीच्या लोकांच्या मनासारखं होईल. घरात धार्मिक कार्याचं आयोजन होऊ शकतं. करिअरमध्ये प्रगती होईल. कार्यालयातील राजकारणापासून सावध राहा.

सिंह राशी

सिंह  राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. कुटुंबासोबत ट्रीपला जाऊ शकता. आरोग्य उत्तम राहील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. घरात सुख शांती नांदेल.

कन्या राशी 

आज कन्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन कामांची सुरुवात होईल. कौटुंबीक जीवनात संकटं येऊ शकतात. आरोग्याबाबत दिलासा मिळेल.

तुळा राशी 

तुळा राशीच्या लोकांना अनेक सोर्सकडून धनप्राप्ती होईल. घरात पाहुणे आल्याने आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आजच्या दिवशी दूरचा प्रवास योग असेल.

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पूर्वीच्या समस्या दूर होतील. कार्यालयात नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. घरात वादविवादांपासून सावध राहा. प्रियकराचं प्रेम आणि सपोर्ट मिळेल.

    follow whatsapp