ADVERTISEMENT
जान्हवी ही नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

जान्हवीने नुकतेच डीप नेक शिमरी मिनी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी या ड्रेसमध्ये खूपच सुदंर दिसत आहे. तसंच यामुळे तिचा फॅशन सेन्स देखील दिसून येत आहे.

जान्हवीचा हा बोल्ड ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे.
फोटोमध्ये जान्हवी ही सोफ्यावर वेगवेगळ्या पोझ देताना पाहायला मिळत आहे.
हा ड्रेस थाय स्लिट असून यामध्ये पिंक, रेड, ब्लॅक आणि ग्रे शेड्स पाहायला मिळत आहेत.

यामध्ये जान्हवीचा हॉट लूक तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहे.
ADVERTISEMENT