ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या ग्लॅमरस लुकची नेहमीच चर्चा असते.
ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
मलायकाच्या लेटेस्ट फोटोने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मलायका ही बिकिनी परिधान करुन शॉवरचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या फोटोमध्ये मलायका ही कलरफुल बिकिनीमध्ये दिसून येत आहे.
या फोटोमध्ये मलायका ही कलरफुल बिकिनीमध्ये दिसून येत आहे.
मलायकाच्या किलर पोझमुळेच तिचे चाहते आजही तिच्यावर फिदा आहेत.
मलायकाने पहिल्यांदाच काही असे बोल्ड फोटो शेअर केलेले नाही. याआधीही तिने असे फोटो शेअर केले आहेत.
याआधीही तिने आपले ग्लॅमरस फोटो हे अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्याला चाहत्यांकडून देखील पसंती मिळत आहे.
मलायकाचे सर्व फोटो हे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT