ADVERTISEMENT
मेक्सिकोत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज पाहण्यास मिळतो आहे
सोनाली आणि तिचा पती कुणाल हे दोघंही सध्या मेक्सिकोत सुट्टी एंजॉय करत आहेत
या ठिकाणचे अत्यंत खास फोटो सोनालीने पोस्ट केले आहेत त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे
सोनालीने तिचे बिकिनीमधले फोटो पोस्ट केले आहेत
सोनाली नुकतीच पांडू या सिनेमात झळकली होती, ती तिचे विविध फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते
सोनालीचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज या फोटोत पाहण्यास मिळतो आहे
ADVERTISEMENT