अप्सरेच्या मोहक अदा! सोनालीचं नवं फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

• 07:14 AM • 25 Jan 2022

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे हिरव्या साडीतले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत जास्वंदीच्या फुलांचं डिझाईन असलेली ही साडी सोनालीला अगदी शोभून दिसते आहे, यात तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे सोनालीचा पांडू हा सिनेमा थिएटर आणि झी फाईव्हवर सध्या धुमाकूळ घालतो आहे झिम्मा या सिनेमातली सोनालीची भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच भावली नटरंग सिनेमात तिने अप्सरा आली ही […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे हिरव्या साडीतले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

जास्वंदीच्या फुलांचं डिझाईन असलेली ही साडी सोनालीला अगदी शोभून दिसते आहे, यात तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे

सोनालीचा पांडू हा सिनेमा थिएटर आणि झी फाईव्हवर सध्या धुमाकूळ घालतो आहे

झिम्मा या सिनेमातली सोनालीची भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच भावली

नटरंग सिनेमात तिने अप्सरा आली ही लावणी सादर केली होती. तसंच या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं तेव्हापासून तिला अप्सरा असं संबोधलं जातं

या फोटोतही सोनालीचा लुक काही निराळाच दिसतो आहे. तिचा मोहक अंदाज आणखी खुलला आहे हेच हा फोटो सांगतो आहे

सोनाली कायमच तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या फोटोजना लाईक्स आणि कमेंट्स भरपूर प्रमाणात असतात.

    follow whatsapp