12 December 2024 Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी, मुंबईत आजचे दर काय?

मुंबई तक

• 03:09 PM • 12 Dec 2024

Today Gold And Silver Rate: सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव आता 80 हजाराच्या जवळपास पोहोचला आहे. आज गुरुवारी 12 डिसेंबरला सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढ झाली आहे.

Mumbaitak
follow google news

Today Gold And Silver Rate: सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव आता 80 हजाराच्या जवळपास पोहोचला आहे. आज गुरुवारी 12 डिसेंबरला सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 79,600 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 73 हजार रुपयांच्या पुढे आहेत. येणाऱ्या काळात सोनं-चांदी आणखी महाग होऊ शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसच चांदीच्या भावात आज 1000 रुपयांनी घट झाली आहे. 12 डिसेंबरला 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 95500 रुपयांवर पोहोचला आहे. अशातच देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

दिल्ली 

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79 हजार 620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73000 रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79,470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपयांवर पोहोचली आहे.

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत  79470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपयांवर पोहोचली आहे.

चेन्नई

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Kurla Bus Accident Inside Video : अपघात घडल्यानंतर बसचालकाने नेमकं काय केलं? CCTV फुटेज आलं समोर

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79520 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72900 रुपयांवर पोहोचली आहे.

लखनऊ

लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73000 रुपयांवर पोहोचली आहे.

जयपूर

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73000 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ...म्हणून शिंदे दिल्लीला आले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

पटना

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79520 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72900 रुपयांवर पोहोचली आहे.

हैदराबाद

हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपयांवर पोहोचली आहे.

गुरुग्राम

गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73000 रुपयांवर पोहोचली आहे.

बंगळुरु

बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपयांवर पोहोचली आहे.

नोएडा

नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73000 रुपयांवर पोहोचली आहे.

    follow whatsapp