ADVERTISEMENT
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या आयफा अवॉर्डसाठी दुबईला गेलीये.
आयफा अवॉर्ड सोहळ्यापूर्वी ग्रीन कार्पेटवर हजर झालेल्या अनन्या पांडेच्या लूकने सगळ्यांची नजर खिळवून ठेवली.
अनन्या पांडेने तिचे आयफातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या प्रिन्सेस लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
आकाशी रंगातील फ्लॉवर प्रिंटेड गाऊनमधील लूकमध्ये अनन्याचं सौंदर्य खुलून आलं होतं.
अनन्याने हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिची तुलना राजकुमारीशी होतेय.
आकाशी रंगातील फ्लॉवर प्रिंटेड गाऊनवर गुलाबी आणि पिच रंगातील फुलं आहेत.
डीप नेक आणि सिल्व्हर रंगातील शायनिंग लेसने ड्रेसच्या नेकची सजवट करण्यात आलीये.
या ड्रेसच्या बॅकसाईडला नेट असून, त्यावर फुलं आहेत.
फोटो-अनन्या पांडे/इन्स्टाग्राम
ADVERTISEMENT