Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओची संख्या वाढली आहे. दिल्ली मेट्रोतून दररोज अनेक व्हिडिओ समोर येत असतात. हे व्हिडिओ नेहमी वादग्रस्त ठरत असतात. सध्या तर या व्हिडिओची मालिकाच सुरु झाली आहे. दरम्यान असे अनेक व्हिडिओ आतापर्यंत दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro video) व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमुळे मोठा वाद देखील निर्माण झाला होता.हे व्हिडिओ नेमके कोणते होते?हे जाणून घेऊयात. (bikini girl viral kissing video women fight these are the delhi metro viral video)
ADVERTISEMENT
मेट्रोत बिकिनी गर्ल
व्हायरल व्हिडिओत (Viral video) तरूणी मेट्रोच्या सीटवर बसली आहे. तिने तिच्या मांडीवर बॅग घेतली आहे. या दरम्यान तिने कोणता ड्रेसअप केला आहे, हे दिसत नाही. मात्र ज्यावेळेस ही तरूणी सीटवरून उठते, त्यावेळेस ती बिकनी (bikini girl viral video)परीधान करून आल्याचे दिसते. तरूणीचा बिकिनी अवतारातील मेट्रोतला प्रवास पाहून सर्वच प्रवाशी आश्चर्यचकीत होतात. तसेच अनेक प्रवाशांनाच तिच्याकडे बघण्यास लाज वाटत आहे.दरम्यान हा व्हिडिओ तरूणीच्या समोर बसलेल्या एकाने कॅमेरात कैद केला आहे. या घटनेनंतर डिएसआरसीला पत्रक जारी करावं लागलं होतं.
हे ही वाचा : कपलचा ‘तो’ फोटो ठरला शेवटचा, 650 फुट खोल दरीत कोसळून बॉयफ्रेंडचा मृत्यू
मेट्रोत किस
बिकनी गर्ल (bikini girl viral video) आधी दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. कपल मेट्रोच्या गेटसमोर उभं राहून बिनधास्तपणे एकमेकांना किस करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ त्याच कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकल्यावर तो व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ झाल्यावरही मोठा गदारोळ झाला होता.
मेट्रोत महिलांचा राडा
दरम्यान कपल किस (C आधी दोन महिलांच्या मेट्रोतील राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोन्ही महिला सीटवर बसलेल्य़ा असतात.अचानक त्यांच्यात वाद होतो आणि त्या एकमेकांना शिवीगाळ करू लागतात. पुढे जाऊन एक महिला बॅगेतून पेपर स्पे काढते आणि महिलाच्या तोंडावर मारते.संपुर्ण व्हिडिओ संपतो पण भांडण काय मिटत नाही. या भांडणाच्या व्हिडिओमुळे देखील मेट्रो चर्चेत आली होती.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्यावर पिस्तुल रोखली…पुण्याचा पोलीस उपनिरीक्षक सस्पेंड
हे ही वाचा : Video : नवरीने भरमंडपात कुटुंबीयांसह नातेवाईकांची मान शरमेने खाली
कपलची मारामारी
तसेच आणखीण एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका कपलनेच मारामारी केली होती. कोवीड दरम्यानची ही घटना होती. या घटनेत तरूणी मुलाच्या कानशिलात मारत असते. हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल झालेला आहे.
दरम्यान हे काही व्हिडिओ होते ज्यामुळे दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. या व्हिडिओनंतर मेट्रो प्रशासनाला नियम कठोर करावे लागले होते.
ADVERTISEMENT