ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.
ईशा गुप्ता ही नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
ईशाने पुन्हा एकदा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ईशा गुप्ता लेटेस्ट फोटोमध्ये ब्लॅक कलरची स्टार्स प्रिंट मिनी ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
या फोटोमध्ये ईशा ब्लॅक लेदरप जॅकेटमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
ईशा गुप्ताने काही दिवसांपूर्वी हा ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच मादक दिसत होती.
ईशा गुप्ताने काही दिवसांपूर्वी ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच मादक दिसत होती.
ईशा गुप्ता ही राज 3, जन्नत, कमांडो, रुस्मत, बेबी आणि बादशाहो या यासारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे.
ADVERTISEMENT