ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
हुमाने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या लेटेस्ट फोटोमध्ये हुमा कुरैशी कर्ली हेअरस्टाइलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
हुमा या फोटोंमध्ये ग्रीन अँड ब्लॅक प्रिंटेड कोट पँटमध्ये दिसून येत आहे.
हे फोटो शेअर करताना हुमाने कॅप्शन दिलं आहे ‘जंगलातील वाघिण… ‘मिथ्या’च्या प्रमोशनसाठी’
वर्क फ्रंटचा विचार केल्यास हुमा ही शेवटची बेल बॉटम सिनेमात दिसली होती.
याशिवाय ती तामिळ सिनेमा ‘वालिमई’मध्ये देखील झळकली होती.
ADVERTISEMENT