ADVERTISEMENT
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पाहा तिचा हॉट लूक
जान्हवीने आपल्या इंस्टावर लॉस एंजेलिसचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
या फोटोमध्ये जान्हवी ही नेहमीप्रमाणेच बोल्ड लूकमध्ये पाहायाला मिळत आहे.
या फोटोमध्ये जान्हवीचा फनी अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो.
या फोटोमध्ये जान्हवीचा फनी अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो.
तर काही दिवसांपूर्वीच जान्हवी आपली छोटी बहीण खुशीसह दुबईला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती.
प्रिंटेड फ्लोरल बिकिनीमध्ये जान्हवीचा लूक हा खूपच बोल्ड दिसून येतोय
ADVERTISEMENT