बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्ड आणि ब्युटीफूल लूक पाहा

मुंबई तक

• 02:29 AM • 22 Oct 2021

बॉलिवूड अभिनेत्रीमध्ये ब्रालेट फॅशन सध्या खूप ट्रेंड करत आहे. सारा अली खानचा ब्रालेटमध्ये ब्लॅक अँड व्हाइट लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. धाकड अभिनेत्री कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. मलायका अरोरा ही ब्रालेट लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे. अनन्या पांडेचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. ब्लॅक प्रिंटेड ब्रालेट […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेत्रीमध्ये ब्रालेट फॅशन सध्या खूप ट्रेंड करत आहे.

सारा अली खानचा ब्रालेटमध्ये ब्लॅक अँड व्हाइट लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

धाकड अभिनेत्री कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

मलायका अरोरा ही ब्रालेट लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

अनन्या पांडेचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.

ब्लॅक प्रिंटेड ब्रालेट आणि लेदर पँटमध्ये दीपिका फारच कॉन्फिडेंट दिसत आहे.

कियारा ग्रीन-व्हाइट प्रिटेंड ब्रालेटमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.

निया शर्मा ने ‘दो घूंट’ म्युझिक व्हीडिओमध्ये हा ब्रालेट लूक कॅरी केला होता.

स्काय ब्ल्यू कलरच्या ब्रालेटमध्ये ईशा गुप्ताचा लूक खूपच भन्नाट वाटतोय.

श्वेता तिवारीने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टावर हा पिंक ब्रालेट लूक शेअर केला होता.

कतरिना कैफचा ब्रालेट लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.

लेहंगा ब्रालेट लूकमध्ये दिशा पटानी ही अतिशय सुंदर दिसते आहे.

वाणी कपूरने देखील आपले ब्रालेट फोटो शेअर केले आहेत.

व्हाईट ब्रालेटमध्ये शमा सिंकदर अतिशय बोल्ड दिसते आहेत.

ब्रालेट लूक हा अभिनेत्री जेनिफर विंगेटला खूपच खुलून दिसतोय.

नेहा शर्मा हिने देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपले फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री उर्फीचा हा लूक पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत.

    follow whatsapp