ADVERTISEMENT
पुष्पा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातल्या उ अंटावा या आयटम साँगसाठी समंथाने पाच कोटी रूपये घेतल्याची चर्चा आहे
या गाण्यातला समंथाचा जलवा पाहून सगळेच फिदा झाले आहेत, मात्र समंथाच नाही इतरही अभिनेत्री आहेत ज्यांनी आयटम साँगसाठी बक्कळ पैसे घेतले आहेत
अभिनेत्री सनी लिओनी एका आयटम साँगसाठी तीन कोटी मानधन घेते अशी चर्चा आहे
सनी लिओनीही आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधल्या आयटम साँगमध्ये झळकली आहे
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही अनेक सिनेमांमध्ये आयटम साँग्स करताना दिसली आहे
जॅकलिन फर्नांडिस एका गाण्यासाठी तीन कोटी रूपये घेते
अभिनेत्री कतरिना कैफने अग्निपथ, धूम थ्री या सिनेमात आयटम साँग केली आहेत
कतरिना एका गाण्यासाठी ५० लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे
अभिनेत्री नोरा फतेहीचं दिलबर दिलबर गाणंही चांगलंच गाजलं होतं
नोरा फतेही एका गाण्यासाठी 50 लाख रूपये घेते
ADVERTISEMENT