‘सोशल वर्कर’च्या प्रेमात पडली महिला IPS, अशी आहे Love Story…

मुंबई तक

• 06:34 AM • 25 Feb 2023

उत्तराखंडच्या IPS रचिता जुयाल यांची Love Story सध्या चर्चेत आहे. रचिता जुयाल यांनी चित्रपट दिग्दर्शक यशस्वी जुयालसोबत लग्न केलं आहे. रचिता यांनी सांगितलं, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची यशस्वीसोबत पहिल्यांदा भेट झाली.’ सामाजिक कार्यादरम्यान रचिता यांची यशस्वीसोबत चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि 2022 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

उत्तराखंडच्या IPS रचिता जुयाल यांची Love Story सध्या चर्चेत आहे.

रचिता जुयाल यांनी चित्रपट दिग्दर्शक यशस्वी जुयालसोबत लग्न केलं आहे.

रचिता यांनी सांगितलं, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची यशस्वीसोबत पहिल्यांदा भेट झाली.’

सामाजिक कार्यादरम्यान रचिता यांची यशस्वीसोबत चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली.

काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि 2022 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.

खरं तर, यशस्वी हा फेसेम डान्सर, कोरिओग्राफर आणि टेलिव्हिजन होस्ट राघव जुयाल यांचा भाऊ आहे.

रचिता यांनी 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्या आयपीएस झाल्या.

रचिता यांचे वडील देखील पोलीस खात्यात होते, सध्या ते उत्तराखंडमध्ये राज्यपाल एडीसी म्हणून तैनात आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp