एकत्र जेवतात, एकत्र झोपतात… 5 बायकांसोबत राहतो प्रसिद्ध मॉडेल!

मुंबई तक

• 03:05 AM • 09 Mar 2023

आर्थर ओ उर्सो हा प्रसिद्ध मॉडेल पाच बायकांसोबत राहतो. त्याने यापूर्वी 9 महिलांशी लग्न केले होते. पण पाच जणी त्याला सोडून गेल्या. त्यावेळी त्याच्या चार बायका राहिल्या. पण आता पुन्हा पाचव्या बायकोची एंट्री झाली आहे. आर्थरच्या आयुष्यात येणारी नवीन बायको ही तब्बल 51 वर्षांची आहे. त्याच्या 26 वर्षांच्या पहिल्या पत्नीने या पाचव्या पत्नीला मान्यता दिली […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

आर्थर ओ उर्सो हा प्रसिद्ध मॉडेल पाच बायकांसोबत राहतो. त्याने यापूर्वी 9 महिलांशी लग्न केले होते. पण पाच जणी त्याला सोडून गेल्या.

त्यावेळी त्याच्या चार बायका राहिल्या. पण आता पुन्हा पाचव्या बायकोची एंट्री झाली आहे.

आर्थरच्या आयुष्यात येणारी नवीन बायको ही तब्बल 51 वर्षांची आहे. त्याच्या 26 वर्षांच्या पहिल्या पत्नीने या पाचव्या पत्नीला मान्यता दिली आहे.

नवीन बायको ओविंडा म्हणते की, ती आर्थरची चांगली पत्नी, जोडीदार आणि मित्र आहे. तसेच, त्याची काळजी घेण्यासाठी ती जे काही शक्य आहे ते करेल.

आर्थर आणि त्याची पहिली पत्नी लुआना यांनी 2021 मध्ये ओपन रिलेशनशिपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. ओलिंडा व्यतिरिक्त त्याच्या इतर बायका अमेली, अमांडा आणि कॅरोल आहेत.

तो त्याच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

आर्थर म्हणतो, ‘माझ्या सर्व बायकांना माझी कामुकता पूर्ण करायची आहे. त्यामुळेच आमचे जीवन हे आनंददायी आहे.

तो सांगतो की, पूर्वी तो सर्व बायकांना वेळ देण्यासाठी टाइम टेबल वापरत असे. पण यामुळे त्याला अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे आता प्रत्येकीसोबत एकत्रच वेळ घालवतो.

त्याचे सोशल मीडियावर सुमारे 2 लाख फॉलोअर्स आहेत. येथे त्याने वेगवेगळ्या पत्नींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

अशाच वेब स्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp