PMC बँक घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची सुमारे ३५ कोटी ४८ लाखांची मालमत्ता ED ने जप्त केली आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती या दोघांच्या नावे ही मालमत्ता आहे. पीएमसी बँक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँकेचे राणा कपूर हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. राज श्रॉफ यांची पत्नी प्रीती या माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंची कन्या आहेत. राज श्रॉफ
PMLA SCAM: सुशील कुमार शिंदेंच्या जावयाची मालमत्ता ED ने केली जप्त
मुंबई तक
• 01:05 PM • 15 Mar 2021
PMC बँक घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची सुमारे ३५ कोटी ४८ लाखांची मालमत्ता ED ने जप्त केली आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती या दोघांच्या नावे ही मालमत्ता आहे. पीएमसी बँक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँकेचे राणा कपूर हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. […]
ADVERTISEMENT