ADVERTISEMENT
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पण काहींनी ते न प्यायलेलंच चांगलं आहे. यामागची अनेक कारणं आहेत. जाणून घ्या..
नारळाच्या पाण्यामुळे इलेक्ट्रोलाइटमधील संतुलन बिघडू शकते.
नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
जास्त नारळ पाणी प्यायल्याने वजन वाढू शकते.
नारळाचे पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकला वाढू शकतो.
शरीरातील मीठाची पातळी नारळ पाण्याने कमी होऊ शकते.
मूत्रपिंडाशी निगडीत समस्या असणाऱ्यांनी नारळ पाणी पिताना विचार करणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT