SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 249 जागांसाठी भरती होत आहे. मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) या पदासाठी केमिकल शाखेत 10 जागा, सिव्हिल शाखेत 21 जागा, कॉम्प्युटर शाखेत 09 जागा, इलेक्ट्रिकल शाखेत 61 जागा, इलेक्ट्रॉनिक्स शाखेत 05 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत 11 जागा, मेकॅनिकल शाखेत 69 जागा तर, मेटलर्जी शाखेत 63 आहेत. अशा एकूण 249 जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (government job good news for engineers 249 seats recruitment in steel authority of india limited)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
- 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
- GATE 2024 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Worli Accident : "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 700 रूपये शुल्क आकारले जाईल.
-
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जाईल.
हेही वाचा : Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?
अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ==
हेही वाचा : Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1iHFLpwKCbeeXVQYq1MTrG8PRyeemipIi/view?usp=sharing
ADVERTISEMENT