ADVERTISEMENT
हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या समस्येतून बरेच लोक त्रस्त असतात. यापासून मुक्त होण्यासाठी, अनेक उपाय करून पाहतात.
जर तुम्ही तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर तुम्ही यापासून लवकर सुटका मिळवू शकता.
तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास, ब्रश केल्यानंतर तुमचे तोंड हायड्रोजन पेरॉक्साइडने स्वच्छ धुवा.
तुम्ही सिगारेट ओढत असाल तर ते बंद करा. हे हिरड्यांसाठी हानिकारक आहे.
जर तुम्ही टेन्शन घेत असाल तर तसं करणं टाळण्याचा प्रयत्न करा. याचा परिणाम तुमच्या हिरड्यांवरही होतो.
व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खा, यामुळे तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि रक्तस्त्राव थांबेल, जसे की संत्री, गाजर इत्यादी…
हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेतल्यानेही कमी होऊ शकतो.
ग्रीन टीमुळेही हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
या समस्या अतिशय वेदनादायी किंवा रक्तस्त्राव थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ADVERTISEMENT