ADVERTISEMENT
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा आज वाढदिवस आहे, तमन्नाने तिचे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत
तमन्नाने आत्तापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे
बाहुबली या सिनेमातली तिची अवंतिका ही भूमिका सगळ्याच प्रेक्षकांना पसंत पडली होती
२००६ पासून तमन्ना चित्रपट सृष्टीत काम करते आहे
तमन्नाने 2013 मध्ये हिंमतवाला सिनेमात अजय देवगणसोबत तिने काम केलं होतं. हिंमतवाला हा जुन्या हिंमतवाला सिनेमाचा रिमेक होता
तमन्नाने व्हायोलेट स्कर्ट आणि पिंक टॉपमधले हे फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय
तमन्नाचा हा बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाज सगळ्यांनाच भावतो आहे.
ADVERTISEMENT