राशीभविष्य 30 ऑगस्ट 2024: पाहा कसं आहे तुमचं आजचं भविष्य

30th august 2024 Horoscope: जाणून घ्या बाराही राशींचं 30 ऑगस्ट 2024 चं नेमकं भविष्य

पाहा कसं असेल तुमचं उद्याचं भविष्य

पाहा कसं असेल तुमचं उद्याचं भविष्य

मुंबई तक

29 Aug 2024 (अपडेटेड: 30 Aug 2024, 08:22 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

point

12 राशीचं रोजचं भविष्य एकाच ठिकाणी

point

पाहा नेमका कसा असेल तुमचा दिवस

1. मेष (Aries Horoscope) - व्यवसाय आणि नोकरीमध्ये मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. निर्णय क्षमतेचा कस लागू शकतो. दिवस मात्र आनंदी राहील. शुभ रंग - राखाडी

हे वाचलं का?

2. वृषभ (Taurus Horoscope) - करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. जीवनाला योग्य दिशा देणारे निर्णय घेऊ शकतात. शुभ रंग - चंदेरी

3. मिथुन  (Gemini Horoscope) - नोकरीत आजचा दिवस दमछाक करणारा असेल. आरोग्याबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. शुभ रंग - पिवळा 

4. कर्क (Cancer Horoscope) - खाण्यापिण्याच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.  व्यवसायासंबंधीच्या काही चिंता दूर होतील.  शुभ रंग - पांढरा

हे ही वाचा>> Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीचा उपवास कसा आणि कधी सोडला जातो? 'ही' आहे योग्य पद्धत...

5. सिंह (Leo Horoscope) - करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागेल. व्यवसायातून बराच आर्थिक लाभ होऊ शकतो. शुभ रंग - सोनेरी 

6. कन्या (Virgo Horoscope) - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या खरेदीचा बेतही होऊ शकतो. प्रेम प्रकरणात तरुणांना यश मिळेल.  शुभ रंग - जांभळा

7. तूळ (Libra Horoscope) - नोकरीत प्रमोशन मिळू शकतं, व्यवसायात देखील चांगला फायदा होईल. शुभ रंग - लाल

8. वृश्चिक (Scorpio Horoscope) - प्रेम जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन केल्यास परीक्षेत चांगलं यश मिळेल. शुभ रंग - निळा

हे ही वाचा>> Ganesh Chaturthi 2024: मोदकांव्यतिरिक्त गणेश चतुर्थीला बनवा 'हे' झटपट बनणारे 5 गोड पदार्थ!

9. धनु (Sagittarius Horoscope) - रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवल्यास भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो.  नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. शुभ रंग - पांढरा 

10. मकर (Capricorn Horoscope) - व्यवसायासाठी शुभ दिवस असेल. कोणतीही महत्त्वाची प्रलंबित कामे पूर्ण होतील. शुभ रंग - केशरी

11. कुंभ  (Aquarius Horoscope) - आरोग्याबाबत काही कुरबुरी राहतील. नोकरीत काही बरंच यशस्वी ठराल. शुभ रंग- हिरवा 

12. मीन (Pisces Horoscope) - प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. ऑफिसमध्ये रागावर नियंत्रण ठेवा.  शुभ रंग - पिवळा

    follow whatsapp