ADVERTISEMENT
अभिनेत्री करीना कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाचे म्हणजेच जहांगीरचे फोटो शेअर केले आहेत
जहांगीर हा Forever Mood मध्ये आहे असं करीना म्हणते आहे
करीना जहांगीरचे फोटो तैमूरच्या फोटोंइतके शेअर करताना दिसत नाही..
या फोटोतही जहांगीरची थोडीशी झलक दिसते आहे
जहांगीरच्या वेळी प्रेगनंट असताना करीना कपूरने पुस्तक लिहिलं
करीना कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे
ADVERTISEMENT