ADVERTISEMENT
अभिनेत्री कृति सेनन ही तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करत आली आहे.
शॉर्ट ड्रेसमधील कृतीच्या या फोटोंवर चाहते देखील नेहमीच फिदा असतात.
चांगली उंची असल्याने शॉर्ट ड्रेसेस कृतिला शोभून दिसतात.
या पिंक ड्रेसमध्ये कृति आपली टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसते आहे.
या ब्लॅक शॉर्ट ड्रेसला कृतिने ब्लेजरसोबत टीमअप केलं आहे.
अॅलिव्ह ग्रीन कलरच्या ब्लेजर स्टाइल शॉर्ट ड्रेसमध्ये कृतिचा लुक खूप आकर्षक आहे.
ऑफ शोल्डर ब्ल्यू कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये कृतिचा किलर लुक पाहायला मिळत आहे.
या शिमरी सिल्वर शॉर्ट ड्रेसमध्ये कृति खूपच सुंदर दिसत आहे.
पिंक-ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये कृतिच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT