मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात आज (बुधवारी) विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाला. अशातच विधानभवन आवारात केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर त्याचवेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. नेमकं काय काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाच सविस्तर ५ मोठ्या बातम्या. (Maharashtra Politics: What exactly happened in Maharashtra politics? Read in detail 5 big news, in one click)
ADVERTISEMENT
‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत चढला पारा
Maharashtra Budget Session : अवकाळी पावसामुळे अनेक भागात शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे, यासंदर्भातील मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना विरोधक आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZQ54JH
Uddhav Thackeray: माफ केलं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंकडून कोंडी
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis Statement : देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला सवाल.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3Yypxlh
Budget 2023: महाराष्ट्राचं गणित बिघडलं की सुधारलं?, आर्थिक पाहणी अहवालातून सत्य समोर
Maharashtra Budget 2023-24: महाराष्ट्रासाठी 2022-23 हे आर्थिक वर्ष खूपच रंजक ठरलं आहे. अशातच गेल्या वर्षभरातील राज्याची आर्थिक स्थिती नेमकी कशी होती हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
वाचा सविस्तर : https://bit.ly/427vsAO
Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?
Nagaland government formation : ७ जागा जिंकत विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण राष्ट्रवादीने सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZMpT9r
Narayan Rane: ‘शिंदे.. कोणाला पैसे नेऊन देत होते?’, राणेंचे ठाकरेंवर आरोप
Narayan Rane Criticized to Uddhav Thackeray: भाजपचे मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. तसंच शिवसेनेत मंत्री असताना एकनाथ शिंदे ठाकरेंना पैसे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3Jo786l
ADVERTISEMENT