नायगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलानाला स्थानिकांनी रंगेहाथ पकडत बेदम मारहाण केली आहे. पीडित मुलगी ही ७ वर्षांची आहे. नूरल हसन असं या मौलानाचे नाव असून या घटनेची माहिती कळताच संतप्त नागरिकांनी या मौलाना विवस्त्र करुन चोप दिला.
ADVERTISEMENT
रविवारी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास नायगाव भागातील गणेश नगर भागात ही घटना घडली आहे. सात वर्षांची पीडित मुलगी सुट्टे-पैसे मागण्यासाठी गेलेली असताना या मौलानाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
‘नांगरे-पाटील आणि कृष्ण प्रकाश यांचा मित्र’; आयुक्तांनी वेशांतर केलं अन् खंडणीखोराला…
यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करत पळ काढल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी या मौलानाची धुलाई करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
धक्कादायक.. लग्न घरी आलेल्या काकीवर 22 वर्षीय वासनांध पुतण्याकडून बलात्कार
ADVERTISEMENT