ADVERTISEMENT
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री २७ वर्षीय नताशा बेसेट आहे. ही एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री लवकरच एल्विस प्रेस्लीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे
नताशा बेसेट टेस्ला आणि स्पेसएक्स चे मालक आणि प्रसिद्ध व्यावसायिक एलॉन मस्क या दोघांना प्रायव्हेट जेटमधून उतरताना पाहिलं गेलं होतं
नताशा सिडनीमध्ये जन्मली आहे आणि तिथेच तिचं शिक्षणही झालं आहे. ड्रामा स्कूलमध्ये भाग घेण्यासाठी ती २०१९ मध्ये न्यूयॉर्कला गेली होती. नताशाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही सीरिजमध्ये काम केलं आहे
एल्विस प्रेस्लीच्या बायोपिकमध्ये काम करण्याआधी नताशाने फ्लिक हेल या सिनेमातही काम केलं आहे
२०१७ मध्ये आलेल्या ब्रिटनी एव्हर आफ्टरमध्ये तिने ब्रिटनी स्पेअर्सचीही भूमिका साकारली होती
दुसरीकडे तिच्यावर पहिल्याच नजरेत फिदा झालेले एलॉन मस्क यांचं दोनदा लग्न झालं आहे. नुकतेच ते अंबर हर्डपासून विभक्त झाले आहेत
नताशाला एलॉन मस्क यांनी पाहिलं आणि ते पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडले होते
नताशा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे तिचे अनेक हॉट फोटो तिने तिच्या प्रोफाईलवर पोस्ट केले आहेत
ADVERTISEMENT