मुंबईतल्या रस्त्यावर दिसला Nora Fatehi चा हॉट अंदाज

मुंबई तक

• 10:16 AM • 17 Sep 2021

अभिनेत्री नोरा फतेहीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत नोरा पांढऱ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये मुंबईत गुरूवारी स्पॉट झाली.मुंबईतील कुलाबा या ठिकाणी दिसली. ती एका क्रुझवरील एव्हेंटसाठी जात होती. मुंबईतील कुलाबा या ठिकाणी दिसली. ती एका क्रुझवरील इव्हेंटसाठी जात असतानाचे तिचे हे फोटो आहेत जे व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री नोरा फतेहीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत

नोरा पांढऱ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये मुंबईत गुरूवारी स्पॉट झाली.मुंबईतील कुलाबा या ठिकाणी दिसली. ती एका क्रुझवरील एव्हेंटसाठी जात होती.

मुंबईतील कुलाबा या ठिकाणी दिसली. ती एका क्रुझवरील इव्हेंटसाठी जात असतानाचे तिचे हे फोटो आहेत जे व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज आणि बोल्ड अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत

नोरा फतेही काही वेळासाठीच रस्त्यावर उतरली तेव्हा तिचे फोटो काढण्यात आले जे चांगलेच व्हायरल होत आहेत @instantbollywood ने हे फोटो पोस्ट केले आहेत

रस्त्यावरील लोकांनीही तिच्या अदा आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या

    follow whatsapp