ADVERTISEMENT
मॉडल आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी उर्फी जावेद राजकीय वादात सापडली आहे.
आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फीला आता मुंबईत घर मिळेना झालंय.
उर्फी जावेदने ट्विट केलंय. मुंबईत घर शोधणं किती कठीण झालं आहे हे तिने शेअर केलं.
उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘मुस्लिम घरमालक कपड्यांमुळे घर भाड्यानं द्यायला तयार नाहीत.’
‘हिंदू घरमालक मी मुस्लिम असल्यामुळे घर द्यायला तयार नाहीत, मुंबईत घर शोधणं कठीण झालं आहे.’
‘तर काही घरमालक राजकीय वादामुळे घर देत नाहीत’, अशी व्यथा उर्फीने ट्विट करून मांडलीये.
उर्फीच्या या ट्विटवर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT