ADVERTISEMENT
रात्रभर भेंडी भिजवून ठेवलेलं पाणी सकाळी पिल्याने ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.
भेंडीमध्ये तत्व मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
भेंडी खाण्यामुळे शुगर नियंत्रणात राहते, त्यामुळे हे फायद्याचं आहे.
एक कप शिजवलेल्या भेंडीमध्ये जवळपास 37 मायक्रोग्राम फोलेट असतं.
भेंडीमध्ये पोटेशियम, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियम असतं.
भेंडीमधील फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचं काम करतं.
डायबिटीज आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणायचं असेल, तर तुम्ही भेंडीचं सेवन करायला हवं.
ADVERTISEMENT