ADVERTISEMENT
मुंबईत वृद्धांसाठी घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे
जोगेश्वरीच्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
आरोग्य कर्मचारी सर्व काळजी घेऊन या ज्येष्ठांना लस देण्याआधी तयारी करताना..
मध्यंतरी हायकोर्टाने ज्येष्ठांना घरी जाऊन लस देण्याबद्दल रुपरेषा आखायला सांगितली होती
यानंतर महापालिकेने प्रायोगिक तत्वावर या लसीकरणाला सुरुवात केली आहे
घराबाहेर पडू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन लस देण्याचा प्रयोग राज्यात राबवला जाणार आहे
ADVERTISEMENT