ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली कोल्हापूरची अंबाबाई आज श्रीकृष्ण जन्मानिमीत्त एका वेगळ्याच रुपात सजली होती
हातात बासरी. समोर मोर, पाठीमागे गाय अशा लोभसवाण्या रुपात अंबाबाईला आज सजवण्यात आलं होतं
यानिमीत्त कोल्हापूरच्या मंदीराच्या सभामंडपालाही एक वेगळंच चैतन्य प्राप्त झालं होतं.
देशभरात आज श्रीकृष्ण जन्माचा जोरदार उत्साह आहे. हा उत्साह कोल्हापुरातही पहायला मिळाला
सुनील ठाणेकर आणि नीलेश ठाणेकर बंधूंनी आजची पूजा आणि सजावट साकारली होती
महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचं खास दर्शन मुंबई तक च्या वाचकांसाठी…
ADVERTISEMENT