सौंदर्य ठरतोय शाप, ‘हॉट’ असल्याचं सांगत केलं बेघर

मुंबई तक

• 12:30 PM • 04 Mar 2022

मिस बुमबुम स्टार आणि प्लेबॉय मासिकाची मॉडेल सुझी कोर्टेज हिला तिच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे तिला घरातून बाहेर काढण्याचं कारण समजलं तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल खरं म्हणजे सुझी हिला तिच्या हॉटनेसमुळे घरातून बाहेर काढण्यात आलं असल्याचं समजतं आहे सुझीचं म्हणणं आहे की, तिने जानेवारी 2022 मध्ये एका हाऊसिंग वेबसाइटच्या माध्यमातून एक घर भाड्याने […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

मिस बुमबुम स्टार आणि प्लेबॉय मासिकाची मॉडेल सुझी कोर्टेज हिला तिच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे

तिला घरातून बाहेर काढण्याचं कारण समजलं तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल

खरं म्हणजे सुझी हिला तिच्या हॉटनेसमुळे घरातून बाहेर काढण्यात आलं असल्याचं समजतं आहे

सुझीचं म्हणणं आहे की, तिने जानेवारी 2022 मध्ये एका हाऊसिंग वेबसाइटच्या माध्यमातून एक घर भाड्याने घेतलं होतं.

मात्र, घराचा मालक जेव्हा तिला भेटला तेव्हा त्याने तिला चक्क घर सोडण्याचं फर्मान सुनावलं.

सुझी याबाबत म्हणाली की, इकडे राहायला आल्यानंतर मला माझ्या जिमच्या कपड्यांवरुन टोमणे मारले जाऊ लागले.

माझ्या या कपड्यांवरुन बरंच काही-काही ऐकवलं जाऊ लागलं होतं.

यानंतर माझं सामान गार्बेज बॅगमध्ये टाकून ते बाहेर फेकण्यात आलं.

    follow whatsapp