Realme Coca cola : रिअलमीचा कोका कोला मोबाईल झाला लॉन्च

मुंबई तक

• 02:22 PM • 11 Feb 2023

रिअलमीने कोका कोला एडिशनमध्ये आयकन पॅक, डायनॅमिक चार्जिंग शीट, रिंगटोन आणि बॉटल ओपनिंग शटर दिलं आहे. हा स्मार्टफोन 6.7 इंच फुल एचडी डिस्प्ले आणि 120 HZ रिफ्रेश रेट दिलाय. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट आहे. जो एंड्रॉईड 13 वर रन करतो. 108 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP पोट्रेट सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

रिअलमीने कोका कोला एडिशनमध्ये आयकन पॅक, डायनॅमिक चार्जिंग शीट, रिंगटोन आणि बॉटल ओपनिंग शटर दिलं आहे.

हा स्मार्टफोन 6.7 इंच फुल एचडी डिस्प्ले आणि 120 HZ रिफ्रेश रेट दिलाय.

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट आहे. जो एंड्रॉईड 13 वर रन करतो.

108 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP पोट्रेट सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरा 16 MP आहे.

80च्या दशकातील कोका कोला कॅमेरा फिल्टरही दिला गेला आहे.

रिअलमी 10 प्रो कोका कोला एडिशन 8 GB Ram आणि 128 GB स्टोरेज आहे.

स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mah बॅटरी आहे.

8GB Ram आणि 128 GB स्टोरेजमधील हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना आहे.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp