ADVERTISEMENT
युक्रेन आणि रशियातला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. त्यामुळे सगळेच युक्रेनचे लोक हे देशाच्या रक्षणासाठी सज्ज झालेत
माजी मिस युक्रेन anastasiia.lenna ही त्याला अपवाद नाही. तिनेही देशासाठी हाती शस्त्र घेतलं आहे
मिस युक्रेन anastasiia.lenna चा रणरागिणी अवतार
युक्रेनवर हल्ले सुरू झाले आहेत. मात्र दुसरीकडे युक्रेनचे नागरिक आपला देश वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
युक्रेनच्या अनेक नागरिकांपुढे जीव कसा वाचवायचा हे संकट आहे, तर अनेक नागरिक मिस युक्रेनप्रमाणे हातात शस्त्र घेऊन उभे राहिले आहेत
मिस युक्रेन anastasiia.lenna सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे
हाती शस्त्र घेऊन अनास्तायिया लेना देशासाठी सज्ज झाली आहे
ADVERTISEMENT