ADVERTISEMENT
समंथाने तिचे खास फोटो तिच्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
उ उंटावा आ मामा या गाण्यामुळे समंथा घरा घरात पोहचली आहे
समंथाने फॅमिली मॅन या सीरिजमध्ये केलेल्या कामाचंही कौतुक झालं होतं
समंथा आणि नागा चैतन्या यांच्या घटस्फोटाचीही चर्चा चांगलीच रंगली होती
समंथा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते
ADVERTISEMENT