युतीतून बाहेर पडल्यापासून भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या सुप्त राजकीय संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप करत पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर या पत्रकार परिषदेची प्रतिक्षा संपली असून, संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत आहे.
Sanjay Raut : …तर मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचं सोमय्यांना आव्हान
मुंबई तक
• 12:12 PM • 15 Feb 2022

ADVERTISEMENT