डोळ्याचे पारणे फेडणारे समृद्धी महामार्गाचे फोटो

मुंबई तक

• 04:21 PM • 22 Apr 2022

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. नागपूर ते शेलू बाजार, वाशिम या 210 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने MSRDC विभागाची जय्यत तयारी सुरू केली आहे. समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हवाई आणि रस्ते पाहणी पूर्ण […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे.

नागपूर ते शेलू बाजार, वाशिम या 210 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

त्यादृष्टीने MSRDC विभागाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हवाई आणि रस्ते पाहणी पूर्ण केली.

समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हवाई आणि रस्ते पाहणी पूर्ण केली.

समृद्धी महामार्ग हा सुरुवातीला मुंबई ते नागपूरपर्यंत होता. मात्र ठाकरे सरकारने तो गडचिरोलीपर्यंत नेणार असल्याची घोषणा केली आहे.

    follow whatsapp