आलिया-रणबीरच्या लग्नात कोण-कोण आलं होतं?

मुंबई तक

• 03:57 AM • 15 Apr 2022

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या जोडप्याच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. नीतू कपूरने मल्टी कलर लाँग ब्लाऊजसह राजस्थानी साडी परिधान केली होती. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने गोल्डन कलरचा हेवी वर्क लेहंगा परिधान केला होता शाहीन भट्ट ही अतिशय साधेपणाने लग्नात सहभागी झाली होती. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

या जोडप्याच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

नीतू कपूरने मल्टी कलर लाँग ब्लाऊजसह राजस्थानी साडी परिधान केली होती.

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने गोल्डन कलरचा हेवी वर्क लेहंगा परिधान केला होता

शाहीन भट्ट ही अतिशय साधेपणाने लग्नात सहभागी झाली होती.

मुलगी आलियाच्या लग्नात सोनी राजदान यांनी पीच रंगाची आकर्षक साडी परिधान केली होती.

फिल्ममेकर लव रंजन हा देखील आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नात सहभागी झाले होते.

आलिया भट्टची अगदी जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन देखील लग्नात उपस्थित होती.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहर देखील लग्नाला आवर्जून हजर होता. यावेळी त्याने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती.

बॉलिवूडचं सर्वात चर्चेत असणारं कपल म्हणजे करीना आणि सैफ अली खान हे देखील नटून-थटून लग्नात सहभागी झाले होते.

आलियाची बहीण पूजा भट्ट आणि महेश भट्ट हे देखील हजर होते.

अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा देखील आलियाच्या लग्नात उपस्थित होती.

सिनेनिर्माता आरती शेट्टी ही देखील खूपच नटूनथटून या लग्नाला आली होती.

    follow whatsapp