Shilpa Shetty ने दिला घरातल्या लाडक्या बाप्पाला निरोप

मुंबई तक

• 02:50 PM • 11 Sep 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन झालं होतं, दीड दिवस तिच्या घरी बाप्पा विराजमान होते आज शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाला निरोप देण्यात आला शिल्पा शेट्टीच्या घरी लालबागचा राजा गणपतीची प्रतिकृती विराजमान असते आज शिल्पा शेट्टीने आणि तिच्या मुलाने अगदी एक सारखाच ड्रेस घातला होता आज लाडक्या बाप्पाला निरोप देताना शिल्पा शेट्टीचे डोळे पाणावले होते शिल्पा […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन झालं होतं, दीड दिवस तिच्या घरी बाप्पा विराजमान होते

आज शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाला निरोप देण्यात आला

शिल्पा शेट्टीच्या घरी लालबागचा राजा गणपतीची प्रतिकृती विराजमान असते

आज शिल्पा शेट्टीने आणि तिच्या मुलाने अगदी एक सारखाच ड्रेस घातला होता

आज लाडक्या बाप्पाला निरोप देताना शिल्पा शेट्टीचे डोळे पाणावले होते

शिल्पा शेट्टीने विसर्जनानंतर अशा प्रकारे मीडियाला हात उंचावून अभिवादन केलं

शिल्पा शेट्टी आणि तिची दोन मुलं विसर्जन सोहळा झाल्यानंतर

    follow whatsapp