ADVERTISEMENT
सोनाक्षी सिन्हाने तिचे कलरफुल फोटो instagram वर पोस्ट केलेत..
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, तिच्या या कलरफुल ड्रेसमधल्या फोटोंची चर्चा चांगलीच होते आहेी
एका मस्त पेटिंग सोबत सोनाक्षीने हे photo पोस्ट केलेत
सोनाक्षी सिन्हाचा नटखट अंदाज या फोटोमध्ये पाहण्यास मिळतो आहे
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीने ती रिलेशनशिपमधे असल्याचं जाहीर केलं होतं
सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे, तिच्या या फोटोंची चर्चा चांगलीच रंगली आहे.
ADVERTISEMENT