Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या कुंचल्यातले ‘मास्टर स्ट्रोक’

मुंबई तक

• 09:41 AM • 14 Jun 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्याची जादू आपल्याला माहित आहेच त्यांची व्यंगचित्र म्हणजे खासच असतात 2 ऑक्टोबर 2018 ला राज ठाकरेंनी काढलेलं व्यंगचित्र 2018 च्या दिवाळीत राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांची एक मालिकाच चालवली होती अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारं त्यांचं हे खास व्यंगचित्र 5/11/ 18 अमित शाह यांच्यावर भाष्य करणारं व्यंगचित्र त्यांनी 2018 च्या दिवाळीत काढलं होतं […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्याची जादू आपल्याला माहित आहेच

त्यांची व्यंगचित्र म्हणजे खासच असतात 2 ऑक्टोबर 2018 ला राज ठाकरेंनी काढलेलं व्यंगचित्र

2018 च्या दिवाळीत राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांची एक मालिकाच चालवली होती अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारं त्यांचं हे खास व्यंगचित्र 5/11/ 18

अमित शाह यांच्यावर भाष्य करणारं व्यंगचित्र त्यांनी 2018 च्या दिवाळीत काढलं होतं

06/11/18

दिवाळीत अभ्यंगस्नानाचं महत्त्व खास असंच आहे त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांचं काढलेलं व्यंगचित्र

6/11/18

महापौर निवास राणीच्या बागेत जाणार अशी बातमी आली होती त्यानंतर काढलेलं व्यंगचित्र

09/11/18

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर व्यंगचित्रातून केलेलं भाष्य

25/11/18

योगगुरू रामदेवबाबांवर भाष्य करणारं व्यंगचित्र

25/12/18

1 जानेवारी 2019 या दिवशी काढलेलं व्यंगचिचत्र

15 जानेवारी 2019 ला संक्रांतीच्या निमित्ताने काढलेलं व्यंगचित्र

15/01/2019

काँग्रेसने माझा छळ केला असं वक्तव्य जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यानंतर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढलं होतं

19 /01/19

26 जानेवारी 2019 ला राज ठाकरेंनी काढलेलं खास असं व्यंगचित्र

26/01/ 19

    follow whatsapp