ADVERTISEMENT
देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला केला.
यानिमीत्ताने कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज खास अलंकारी पुजा बांधण्यात आली होती.
प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता माई यांच्या प्रतिमा देवीच्या दोन्ही बाजूस तर देवीच्या चरणाजवळ रामभक्त हनुमान यांची प्रतिमा ठेवून गर्भकुटीत रामायणाचं वातावरण निर्माण केलं होतं.
आयोध्या तील श्रीराम मंदिराची प्रतिकृती कलात्मक पूजा बांधण्यात आली होती.
सचिन ठाणेकर,निलेश ठाणेकर,दिवाकर ठाणेकर यांनी आजची पुजा बांधली होती.
प्रत्येक महत्वाच्या सणांच्या दिवशी कोल्हापूरच्या मंदिरात अशाच पद्धतीने विधीवत पूजा मांडण्यात येते. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT