ADVERTISEMENT
TicWatch GTH स्मार्टवॉच आता भारतात लाँच करण्यात आलं आहे.
Mobvoi ने लाँच केलेला हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच आहे.
यामध्ये हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 मॉनिटरसह स्किन टेम्परेचर मॉनिटरिंग फीचरही आहे.
अमेझॉनवर हा स्मार्टवॉच 4,799 रुपयांना उपलब्ध आहे.
सध्या हा स्मार्टवॉच फक्त ब्लॅक रॅवेन कलर ऑप्शन उपलब्ध आहे.
हा बजेट स्मार्टवॉच RTOS सॉफ्टवेअरवर आधारित आहे
या स्मार्टवॉचमध्ये 260 mAh क्षमतेची बॅटरी आहे. याची बॅटरी 10 दिवसापर्यंत चालू शकते असा कंपनीचा दावा आहे.
TicWatch GTH मध्ये 14 स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT