नवे हॉलमार्किंग नियम, सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?

मुंबई तक

• 09:26 AM • 22 Aug 2021

हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर लोकांकडे असणाऱ्या जुन्या सोन्याचं काय होणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. ज्यांच्याकडे जे जुनं हॉलमार्किंगशिवायचं जे सोनं आहे त्याचं काय होणार? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र, जुन्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नियमाबाबत सरकारने आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. घरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगच्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. ज्वेलर्स ग्राहकांकडून जुने हॉलमार्किंग नसलेले […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर लोकांकडे असणाऱ्या जुन्या सोन्याचं काय होणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे.

ज्यांच्याकडे जे जुनं हॉलमार्किंगशिवायचं जे सोनं आहे त्याचं काय होणार? असा सवाल अनेकांना पडला आहे.

मात्र, जुन्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नियमाबाबत सरकारने आधीच स्पष्टीकरण दिलं आहे.

घरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगच्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही.

ज्वेलर्स ग्राहकांकडून जुने हॉलमार्किंग नसलेले दागिने खरेदी करण्यास मनाई करु शकत नाही.

जर ज्वेलरने हॉलमार्क नसलेले दागिने एक्सचेंज करण्यास मनाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

गोल्ड हॉलमार्किंगमुळे जुन्या दागिन्यांच्या किंमतीवर काहीही परिणाम होणार नाही.

ग्राहक आपल्या दागिन्यांच्या क्वॉलिटीच्या आधारावर मार्केट Value नुसार विकू शकतो.

ग्राहक पूर्वीप्रमाणेच जुन्या दागिन्यांवर गोल्ड लोन घेऊ शकतात.

    follow whatsapp