Maharashtra Politics : अजित पवार राजभवनात दाखल झाल्यानंतर काय घडलं? Video

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 09:36 AM)

Ajit Pawar Takes oath as deputy chief minister : 2 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारसाठी ऐतिहासिक ठरला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते आणि आमदारांची बैठक बोलावली. प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात ही बैठक असल्याचे सुरूवातीला सांगण्यात आलं. मात्र, दुपारी 2 वाजता महाराष्ट्रात खळबळ उडाली, जेव्हा बैठक संपून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राजभवनाकडे रवाना झाले. याच […]

Mumbaitak
follow google news

Ajit Pawar Takes oath as deputy chief minister : 2 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारसाठी ऐतिहासिक ठरला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते आणि आमदारांची बैठक बोलावली. प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात ही बैठक असल्याचे सुरूवातीला सांगण्यात आलं. मात्र, दुपारी 2 वाजता महाराष्ट्रात खळबळ उडाली, जेव्हा बैठक संपून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राजभवनाकडे रवाना झाले. याच वेळी सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस, तर वर्षा बंगल्यावरून एकनाथ शिंदे निघाले. राजभवनावर सर्व नेते दाखल झाल्यानंतर आतील दृश्ये समोर आली आणि राजकीय भूकंप घडला. राजभवनात काय घडलं, पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा… (Ajit Pawar support Eknath Shinde Governmetn, Takes oath as deputy chief minister)

हे वाचलं का?

    follow whatsapp