BJP Candidate List for Assembly Elections मराठवाडा : भाजपने नुकतीच आपली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाचे इथल्या राजकारणावर सुद्धा परिणाम झाले आहेत. त्यामुळे इथे कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. त्यातच आता भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील कुणाकुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊ. (BJP Assembly Elections 2024 Candidate List Marathwada)
ADVERTISEMENT
मराठवाड्याती भाजप उमेदवारांची यादी
हे ही वाचा >> Manoj Jarange : जरांगेंची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा, कुठे-कुठे उमेदवार उभा करणार?
1. किनवट - भीमराव रामजी केरम
2. भोकर - सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
3. नायगाव - राजेश संभाजी पवार
4. मुखेड - श्री तुषार राठोड
5. हिंगोली - तानाजी मुटकुले
6. जिंतूर - मेघना बोर्डिकर
7. परतूर - बबनराव लोणीकर
8. बदनापूर - नारायण कुचे
9. भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
10. फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण
11. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
12. गंगापूर - प्रशांत बंब
13. निलंगा - संभाजी निलंगेकर
14. औसा - अभिमन्यून पवार
15. तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
हे ही वाचा >> BJP 1st Candidates List: ब्रेकिंग न्यूज... भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी-शाहांकडून अनेकांना धक्का!
दरम्यान, राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडून गेल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे. त्यादरम्यान ही यादी जाहीर झाली असून, त्यानंतर सोशल मिडियावर अशा आशयाचा हा मेसेज सध्या तुफान व्हायरल होतोय.
भाजपच्या 99 उमेदवारांची यादी
1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
3. शहादा - राजेश पाडवी
4. नंदुरबार - विजयकुमार कृष्णराव गावित
5. धुळे - अनुप अग्रवाल
6. सिंदखेडा - जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7. शिरपूर - काशीराम वेचन पावरा
8. रावेर - अमोल जावले
9. भुसावळ - संजय वामन सावकारे
10. जळगाव - सुरेश दामू भोले
11. चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण
12. जामनेर - गिरीश दत्तात्रेय महाजन
13. चिखली - श्वेता विद्याधर महाले
14. खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर
15. जळगाव (जामोद) - डॉ. संजय श्रीराम कुटे
16. अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर
17. धामगाव रेल्वे - प्रताप जनार्दन अडसद
18. अचलपूर - प्रविण तायडे
19. देवली - राजेश बकाने
20. हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुणावर
21. वर्धा - पंकज राजेश भोयर
22. हिंगणा - समीर दत्तात्रेय मेघे
23. नागपूर दक्षिण - मोहन गोपालराव माते
24. नागपूर पूर्व - कृष्ण पंचम खोपडे
25. तिरोरा - विजय भरतलाल रहांगडाले
26. गोंदिया - विनोद अग्रवाल
27. अमगाव - संजय हनवंतराव पुरम
28. आमोरी - कृष्णा दामाजी गजबे
29. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
30. चिमूर - बंटी भांगडिया
31. वानी - संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32. रालेगाव - अशोक रामाजी उईके
33. यळतमाळ - मदन येरवर
34. किनवट - भीमराव रामजी केरम
35. भोकर - सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36. नायगाव - राजेश संभाजी पवार
37. मुखेड - श्री तुषार राठोड
38. हिंगोली - तानाजी मुटकुले
39. जिंतूर - मेघना बोर्डिकर
40. परतूर - बबनराव लोणीकर
41. बदनापूर - नारायण कुचे
42. भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
43. फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण
44. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
45. गंगापूर - प्रशांत बंब
46. बगलान - दिलीप बोरसे
47. चंदवड - राहुल दौलतराव अहेर
48. नाशिक पूर्व - राहुल उत्तमराव ढिकाले
49. नाशिक पश्चिम - सीमा हिरे
50. नालासोपारा - राजन नाईक
51. भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौघुले
52. मुरबाड - किसन कथोरे
53. कल्याण पूर्व- सुलभा कालू गायकवाड कालू गायकवाड
54. डोंबिवली - रवींद्र चव्हाण
55. ठाणे - संजय केळकर
56. ऐरोली - गणेश नाईक
57. बेलापूर - मंदा म्हात्रे
58. दहिसर - मनीषा चौधरी
59. मुलुंड - मिहिर कोटेचा
60. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
61. चारकोप - योगेश सागर
62. मालाड पश्चिम - विनोद शेलार
63. गोरेगाव - विद्या ठाकुर
64. अंधेरी पश्चिम - अमीत साटम
65. विले पार्ले - पराग अलवणी
66. घाटकोपर पश्चिम - राम कदम
67. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
68. सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69. वडाळा - कालिदास कोळंबकर
70. मलबार हिल - मंगल प्रभात लोढा
71. कुलाबा - राहुल नार्वेकर
72. पनवेल - प्रशांत ठाकुर
73. उरान - महेश बाल्दी
74. दौंड - राहुल सुभाषराव कुल
75. चिंचवाड - शंकर जगताप
76. भोसरी - महेश लांडगे
77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
78. कोथरूड - चंद्रकांत पाटील
79. पर्वती - माधुरी मिसाळ
80. शिर्डी - राधाकृष्ण विखे
81. शेवगाव - मोनिका राजळे
82. राहुरी - शिवाजीराव भानुदास कर्डिले
83. श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
84. कर्जत जामखेड - राम शिंदे
85. केज - नमिता मुंदडा
86. निलंगा - संभाजीपाटील निलंगेकर
87. औसा - अभिमन्यू पवार
88. तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील
89. सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
90. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
91. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
92. मान - जयकुमार गोरे
93. कराड दक्षिण - अतुल भोसले
94. सातारा - शिवेंद्रराजे भोसले
95. कणकवली - नितेश राणे
96. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
97. ईचलकरंजी - राहुल आवाडे
98. मिरज - सुरेश खाडे
99. सांगली - सुधीर गाडगिळ
ADVERTISEMENT