Cabinet Meeting Desicion: जैन समाजासाठी महामंडळ, मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे

cabinet meeting: विधानसभा निवडणुकीआधी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाकडून बैठकीत अनेक निर्णय झटपट घेतले जात आहेत. आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळाने एकूण 33 निर्णय घेतले.

मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे

मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे

मुंबई तक

04 Oct 2024 (अपडेटेड: 04 Oct 2024, 08:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 33 निर्णय

point

जैन समाजासाठी स्थापन करणार अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

point

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय

Cabinet Meeting Desicion 4th October: मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त निर्णयांना मंजूरी देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हा आता शिंदे सरकारकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेत आहे. आज (4 ऑक्टोबर) पुन्हा एकदा मंत्रिमंडळाने बऱ्याच निर्णयांना मंजुरी दिली आहे. (minority corporation for jain community shinde govt cabinet meeting decision as such)
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. याचवेळी जैन समाजासाठी साठी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?

जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.

    follow whatsapp